MS-CIT Theory Practice Questions
प्रश्न १.
मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आऊटपुटला नेहमी सॉफ्टकॉपी म्हटले
जाते.
चूक
बरोबर
चूक
बरोबर
शिफ्ट
नम लॉक
अल्टर
कंट्रोल
जॉयस्टिक
टच स्क्रीन
लाईटपेन
या पैकी नाही
अन इन्सटॉल
फाइल कॉम्प्रेस करणे
नॉर्टन
डिस्क क्लिनअप
प्रश्न ६.
मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला बहुश: …….. म्हटले जाते.
सॉफ्ट कॉपी
हार्ड कॉपी
स्मॉल कॉपी
लार्ज कॉपी
सॉफ्ट कॉपी
हार्ड कॉपी
स्मॉल कॉपी
लार्ज कॉपी
प्रश्न ८.
पुढीलपैकी कोणती डिव्हाईस ही आउटपुट डिव्हाईस नाही?
प्रिंटर
फ्लॉटर
मॉनिटर
जॉयस्टिक
चूक
बरोबर
चूक
बरोबर
टॉगल कीज्
न्यूमेरिक कीज
नेव्हिगेशन कीज्
फंक्शन कीज्
स्टायलस
जॉयस्टिक
टच सरफेस
लाईट पेन
चूक
बरोबर
चूक
बरोबर
प्रश्न १५.
कॅरॅक्टर व मार्क रेकग्निशन डिव्हायसेस ही, विशेष कॅरॅक्टर्स व मार्क्स ओळखण्याची क्षमता
असलेले स्कॅनर्स असतात.
चूक
बरोबर
प्रश्न १६.
डिजिटल कॅमेरे हे पारंपारिक कॅमेऱ्यांसारखेच असतात – मात्र त्यातील प्रतिमा डिजिटल रीतीने रेकॉर्ड
केल्या जातात.
चूक
बरोबर
प्रश्न १७.
____ हे पारंपारिक कॅमेऱ्यांसारखेच असतात, फक्त त्यातील प्रतिमा मात्र डिजिटल रितीने
रेकॉर्ड केल्या जातात.
ऎनलॉग कॅमरा
सिंपल कॅमरा
हायब्रीड कॅमरा
डिजिटल कॅमरा
प्रश्न १८.
व्हॉईस रेकग्निशन सिस्टिम्स, कंप्यूटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी, आणि डॉक्युमेंट्स निर्माण करण्यासाठी व्हॉईस
कमांड्स स्वीकारतात.
चूक
बरोबर
प्रश्न १९.
मॉनिटरची गुणलक्षणे म्हणजे रिझोल्युशन, डॉट पिच,रिफ्रेश रेट व आकार (साईज) ही असतात.
चूक
बरोबर
प्रश्न २०.
सीआरटी व फ्लॅटपॅनल हे प्रिटरचे प्रकार आहेत.
चूक
बरोबर
प्रश्न २१.
सीआरटी व फ्लॅटपॅनल हे मॉनिटर्सचे प्रकार आहेत.
चूक
बरोबर
प्रश्न २२.
प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी …………… या मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
डीपीआय
एपीआय
सीपीआय
बीपीआय
प्रश्न २३.
इंकजेट, लेझर आणि थर्मल ……………. चे सर्वसामान्य प्रकार आहेत.
प्रिंटर्स
मॉनिटर
माउस
कीबोर्ड
प्रश्न २४.
इंकजेट, लेझर आणि थर्मल प्रिंटर्सचे सर्वसामान्य प्रकार
आहेत.
चूक
बरोबर
प्रश्न २५.
………… सोडल्यास प्रिंटर्सचे प्रकार पुढीलप्रमाणे
आहेत.
लेजर
इंक-जेट
थर्मल
ऑटोमॅटिक
प्रश्न २६.
स्पीकर्स व हेडफोन हे ऑडिओ – आउटपुट डिव्हायसेस सर्वात सामान्य असे प्रकार
आहेत.
चूक
बरोबर
प्रश्न २७.
………….. हा सर्वात जास्त उपयोगी येणारा ऑडिओ -आउटपुट
डिव्हाईस आहे.
प्रिंटर्स
कीबोर्ड
मॉनिटर
स्पीकर
प्रश्न २८.
फॅक्स मशीन्स टेलिफोनच्या लाईन्सद्वारा प्रतिमा पाठवितात व ग्रहण करतात.
चूक
बरोबर
प्रश्न २९.
एखाद्या मॉनिटरचा सर्वात महत्वाचा गुणविशेष म्हणजे त्याचे ……..
साईज
मॉडल
क्लॅरिटी
या पैकी नाही
प्रश्न ३०.
डिजिटल म्युझिक प्लेयर्स’ म्हणजे
विशेष अशा डिव्हायसेस असुन त्यांचा उपयोग ऑडियो फाईल्सचे सॉर्टींग, ट्रान्स्फरिंग (हस्तांतरण) करण्यासाठी व त्या
वाजविण्यासाठी (प्ले करण्यासाठी) केला जातो.
चूक
बरोबर
वरील पैकी सर्व
फॅक्स मशीन्स
इंटरनेट टेलिफोन्स
मल्टिफंक्शनल डिव्हाइसेस
प्रश्न ३२.
पुढीलपैकी कोणती डिव्हाईस ही प्रिंटरचा एक प्रकार नाही?
लेजर
ऑप्टोमेकॅनिकल
इंक-जेट
थर्मल
प्रश्न ३३.
एकाच यूनिटमध्ये निरनिराळया डिव्हायसेसच्या संयोगाला ……….म्हणतात
मल्टिफंक्शनल डिव्हाइस
हार्डवेअर
आउटपुट डिव्हाइस
इनपुट डिव्हाइस
प्रश्न ३४.
वस्तुंवरील युपीसीज् वाचण्यासाढी दुकानांमध्ये बार-कोड स्कॅनर्सचा उपयोग केला जातो
चूक
बरोबर
प्रश्न ३५.
एखाद्या फ्लॅटबेड स्कॅनरची कार्यरीत ही बहुतांशी एखाद्या फोटोकॉपियिंग मशीन सारखी
असते.
चूक
बरोबर
प्रश्न ३६.
ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन डिव्हाईस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाईस ही
दोन्हीही नावे एकाच उपकरणाची आहेत.
चूक
बरोबर
चूक
बरोबर
चूक
बरोबर
प्रश्न ३९. पुढीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही?
मॉनिटर
माउस
किबोर्ड
जॉयस्टिक
प्रश्न ४०. कागदावरती आऊटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्प्युटर्सना प्रिंटर जोडता येतात.
चूक
बरोबर
प्रश्न ४१.
मॉनिटरचे प्राथमिक कार्य म्हणजे युजरला माहिती / इन्फरमेशन दृश्य रुपात दाखविणे.
चूक
बरोबर
चूक
बरोबर
प्रश्न ४३.
F1, F2 ह्यासारख्या कीबोर्डवरील कीज् ना ……. म्हटले जाते.
फंक्शन कीज्
नेव्हिगेशन कीज्
टॉगल कीज्
कॉंबीनेशन कीज्
की पॉईंटर
डीस्प्ले पॉईंटर
ऍरो पॉईंटर
स्लायडर
माउस
टच स्क्रीन
जॉयस्टिक
कीबोर्ड
प्रश्न ४६. जलद असे कॉम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते?
जॉयस्टिक
कीबोर्ड
माउस
लाईटपेन
कॅप्सलॉक
नमलॉक
कंट्रोल
स्क्रोललॉक
प्रश्न ४८.
कीबोर्डवरील बाण असलेल्या कीज् ना …. म्हटले जाते.
फंक्शन कीज्
नेव्हिगेशन कीज्
न्युमेरिक कीज
स्पेशल परपज कीज्
प्रश्न ४९.
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ऍक्सेस मिळविण्यासाठी
सर्वात सोपा मार्ग म्हणजे …………..चा वापर करणे.
कीबोर्ड
जॉयस्टिक
माउस
वरील पैकी सर्व
आउटपूट
इनपुट
युनिकोड
डिस्प्ले
प्रश्न ५१.
इनपुट डिव्हायसेस, लोकांना समजते ते, कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरुपात
भाषांतरित करतात.
चूक
बरोबर
चूक
बरोबर
प्रश्न ५३.
टच् सरफेस हे एक पॉईंटिंग उपकरण आहे.
चूक
बरोबर
चूक
बरोबर
प्रश्न ५५. बँकेमध्ये चेकवरुन डेटा रीड करण्यासाठी एमआयसीआरचा उपयोग करणे शक्य आहे
चूक
बरोबर
चूक
बरोबर
MP3 प्लेयर
I POD
डिजिटल कॅमरा
रेडीओ
Join Us on Facebook
very nice
ReplyDeleteVery nice 👍
ReplyDeleteVery Good
ReplyDeletenice
ReplyDelete